• Osojanaku

Osojanaku by Vaishali Hinge

  • ₹49.00

समतोल आहार ही कल्पना आज समाजात मान्य होत आहे. बऱयाच सुगरणी नवरा-मुले-नोकरी-स्वयंपाक या चक्रात समतोल आहार साधण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना जोड देतांना मी जवस, नाचणी व कुळीथ या देशी परंतु दुर्लक्षित धान्यांचा तसेच ओटस् व सोया या विदेशी धान्यांचा वापर करुन हे पाककृतीचे पुस्तक सिद्ध केले आहे. या प्रत्येक धान्याच्या विभागामध्ये पारंपारिक, पथ्यकर, परकीय तसेच मुलांना आवडतील अशा विविध पाककृती दिल्या आहेत. वन डीश मील पाककृती गृहिणींना वेळ वाचवण्यास निश्चितच मदत करतील. वैशाली हिंगे


Author -  Vaishali Hinge

Books
Author Vaishali Hinge

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Latest

Tyamparana Dolu

Tyamparana Dolu

Vishwanath R. Shetty

₹110.00

Manna Baajano

Manna Baajano

Shantaram V. Shetty

₹80.00

56 Rotiyan

56 Rotiyan

Tarun Kumar Dadhich (Anuvind Publication, Udaipur)

₹100.00

Kavitankur

Kavitankur

Dr. Rekha Sharma (Anuvind Publication, Udaipur)

₹100.00