• Apghat Ani Surakshitata

Apghat Ani Surakshitata by Bhanudas Vishnu Pandit

  • Brand: Halant
  • Product Code: BOOK_1078
  • Availability: In Stock
  • ₹99.00

अपघात होतात असुरक्षित स्थिती आणि त्याचबरोबर असुरक्षित कृतीमुळे. असुरक्षित स्थिती टाळणे हे नेहमीच शक्य नसते पण असुरक्षित कृती टाळणे हे नेहमीच आपल्या हातात असते.

'अपघात आणि सुरक्षितता' ह्या पुस्तकाद्वारे लेखकाने आपल्या रोजच्या जिवनातील अशाच काही असुरक्षित कृतींची उदाहरणे दिली आहेत. ह्या कृती अपघाताला कारणीभूत ठरतात आणि वेळप्रसंगी जिवघेण्या ठरु शकतात किंवा आयुष्यभराठी अपंगत्व आणू शकतात.

हे पुस्तक वाचा,  सांगितल्याप्रमाणे सावधान व सतर्क राहून अपघात टाळा आणि अपघात झालाच तर योग्य प्रथोमचाराची माहीती वापरुन  स्वत:ला, कुटुंबियांना व आप्तेष्टांना सुरक्षितत ठेवा.

ह्या पुस्तकाच्या विक्रीद्वारे मिळणारे सर्व मानधन पूर्णत: 'पॉप्युलेशन फर्स्ट' या संस्थेच्या 'लाडली' उपक्रमाला दान करण्यात येईल.www.populationfirst.org

Books
Author Bhanudas Vishnu Pandit

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Latest

Akruti Classic Registration Version

₹7,500.00

Akruti Vistar

₹15,000.00

Akruti Next Plus

₹3,990.00

Akruti Next

₹990.00