अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग ( भाग १)

99.00

“अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग” हे पुस्तक लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे की, जेव्हा आपण स्वतःवर मानसिकरीत्या काम करायला तयार होतो, तेव्हा आपण आपल्याला हवे असलेले परिणाम साध्य करायला तयार होतो. कुठल्याही कारणांमध्ये न अडकता आपण समस्येच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो.

लेखक : संकेत प्रसादे, मेघना प्रसादे | Sanket Prasade, Meghana Prasade
प्रकाशक : शरयू प्रकाशन | Sharayu Prakashan

पाने : 77
किंमत : रु. 99
डिलिव्हरी : Ebook Download
ISBN : 978-93-87498-14-3

मराठी पुस्तक खरेदी करा – अमेझॉनवर 

Category:

Description

“अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग” हे पुस्तक लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे की, जेव्हा आपण स्वतःवर मानसिकरीत्या काम करायला तयार होतो, तेव्हा आपण आपल्याला हवे असलेले परिणाम साध्य करायला तयार होतो. कुठल्याही कारणांमध्ये न अडकता आपण समस्येच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आमच्या स्वतःच्या अनुभवावरून जे आम्हाला उलगडलं, ते तुमच्यापर्यंत ह्या पुस्तकामार्फत पोहचावंसं वाटलं. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही वळणं येतात, तेव्हा स्वतःच्या आयुष्याची जबाबदरी स्वतःच घ्यावी लागते व जे काही त्यातून निर्माण होईल ते स्वीकारून आयुष्यात पुढे जावे लागते. ह्या अशा वळणांवर  उपयुक्त पडणारी सर्व माहिती ह्या पुस्तकामध्ये विविध प्रकरणाद्वारे मांडलेली आहे. हे पुस्तक आयुष्यात ज्याला यशस्वी व्हायचे आहे अशा प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. कुठल्याही परिस्थितीला बळी न पडता ज्याला अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा राजमार्ग आहे असे म्हटल्यास नक्कीच वावगं ठरणार नाही. हे पुस्तक तुम्ही नियमितपणे वाचनात ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला काही अडचण येईल, निराशाजनक परिस्थिती उद्धभवेल तेव्हा ह्या पुस्तकाचा उपयोग तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास नक्की होईल व तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती पुन्हा आत्मविश्वासाने वाटचाल कराल अशी आमची पूर्ण खात्री आहे.


लेखक : संकेत प्रसादे, मेघना प्रसादे | Sanket Prasade, Meghana Prasade
प्रकाशक : शरयू प्रकाशन | Sharayu Prakashan

पाने : 77
किंमत : रु. 99
डिलिव्हरी : Ebook Download
आयएसबीएन क्रमांक : 978-93-87498-14-3

मुखपृष्ठ आणि आतील चित्रे: अमेय मेस्त्री (९९२०१११८६० / ८३६९०७०८२७)

 

लेखक संपर्क

३६/५०१ संस्कृती, ९० फूट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१.


दूरध्वनी : ९९६७२२५३४९ / ९८३३९२५४७० / ९७०२२७७५९७ (व्हाट्सअप)
इमेल:  livewellmumbai@gmail.com

संकेतस्थळ –  www.livewellfitnesssolutions.com आणि www.sanketprasade.com
फेसबुक पेज – https://www.facebook.com/simplesanket/
फेसबुक ग्रुप – https://www.facebook.com/groups/LivewellHealthFitnessDiet/
युट्युब चॅनेल – https://bit.ly/2r26JgG

प्रकाशक संपर्क

बिल्डिंग नंबर २ A / २०३, ओम लक्ष्मी नारायण सोसायटी, श्री हरी मंगल कार्यालयासमोर,
आनंद नगर, पांडुरंग वाडी, गांवदेवी मंदिराजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), ४२१ २०१.
फोन - ९९६७३५७४१५ / ७५०६७०७७६१
www.sharayuprakashan.com
 

व्हिडिओज

पुस्तकाबद्दल लेखकाचे मनोगत (व्हिडिओ)