कस्तुरीमृग
₹250.00
मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे. प्रस्तुतचा रौप्य महोत्सवी कथासंग्रह म्हणजे मराठी रसिकांनी ना ज जाईल यांच्या लिखाणाला दिलेली पावतीच. त्यांच्या आठही कथांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग चांगले रंगवलेले आहेत.
लेखक : ना. ज. जाईल | N J Jail
प्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan
पाने : २०८
किंमत : रु. २५०
Description
मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे. प्रस्तुतचा रौप्य महोत्सवी कथासंग्रह म्हणजे मराठी रसिकांना त्यांच्या लिखाणाला दिलेली पावतीच. त्यांच्या आठही कथांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग चांगले रंगवलेले आहेत.
नेहमीच्या जीवनातील समस्यांवर सर्व कथा बेतलेल्या आहेत.
त्यांच्या कथांविषयी ज्येष्ठ लेखक वर्ग श्री. ज. जोशी, जयवंत दळवी व मधु मंगेश कर्णिक यांचे विचारदेखील कथासंग्रह जोडलेले आहेत.
लेखक : ना. ज. जाईल | N J Jail
प्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan
पाने : २०८
किंमत : रु. २५०
Kasturimrug | N J Jaail | Anagha Prakashan
About Publisher
अनघा प्रकाशन, ठाणे
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com