कायापालट
₹100.00
कोकणात रेल्वे सुरू झाल्यानंतर तिथल्या तुटपुंज्या शेतीवर जगणार्या माणसाच्या आयुष्याचा कायापालट कसा झाला हे या नाटकात मांडले आहे. मुंबईला नोकरीसाठी आले त्यांच्या मनात कोकणातले वडिलोपार्जित घर सांभाळून शेती करणाऱ्या आपल्या भाऊबंदांबद्दल खूप गैरसमज आहेत. मुंबई नोकरी करणाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात. यातून गैरसमज वाढतात व कुटुंब दुभंगतात याचे मार्मिक चित्रण प्रस्तुत नाटकात केले आहे.
लेखक : संभाजी सावंत | Sambhaji Sawant
प्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan
पाने : ८०
किंमत : रु. १००
Description

Kayapalat – Malvani Natak | Sambhaji Sawant | Anagha Prakashan
About Publisher
अनघा प्रकाशन, ठाणे
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com