झांझीबार डायरी
₹99.00 ₹50.00
जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी झांझीबारच्या समाजजीवनाचा घेतलेला हा वेध….
लेखक : अरुण मोकाशी | Arun Mokashi
प्रकाशक : मराठीसृष्टी | Marathisrushti
पाने : १५०
किंमत : रु. ९९/-
सवलत किंमत : रु. 50/-
पुस्तकाचा प्रकार : रु. Ebook
Eook for Download
Description
जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !
वाचताना सतत वाटते की – अरे, आपण कितीतरी बाबतीत अगदी सारखे!
झांझीबार देशातले हे सोहोळे वाचतांना मग जाणीव होते, हा तर
त्यांचा आणि आपला …..
अवघा रंग एकचि झाला !!!
लेखक : अरुण मोकाशी | Arun Mokashi
प्रकाशक : मराठीसृष्टी | Marathisrushti
पाने : १५०
किंमत : रु. ९९/-
सवलत किंमत : रु. 50/-
पुस्तकाचा प्रकार : Ebook
Eook for Download
लेखक
लेखक : अरुण मोकाशी | Arun Mokashi
परिवहन या विषयातील तज्ज्ञ असलेले अरुण मोकाशी यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे वास्तव्य मुंबईतील चेंबुर येथे होते.प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
Reviews
There are no reviews yet.