Mee Ashwatthama Chiranjiv By Ashok Samel

150.00

+ Free Shipping

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या माझ्या महाकादंबरीची आठवी आवृत्ती आज संपली… आणि डोळे सतत झरू लागले… माझ्या अश्वत्थाम्याने मला वेदनेची नुसती भळभळ दिली नाही, तर आनंदाची भळभळ दिली. तुझा ऋणी आहे. हे परमेश्वरा अश्वत्थाम्या अस्तंभ्याचा स्वामी ऋषी अश्वत्थाम्या.

आता नवनी आवृत्ती येतेय. माझा सर्व वाचकांचा माझ्या पॉडकास्टच्या निवेदिका धनश्री प्रधान दामले, पूजा प्रधान चौबळ आणि सर्व कुटुंबीय… तसेच कादंबरीच्या पहिल्या प्रकाशनापासून माझ्याबरोबर असलेले पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. अशोक बागवे, माझे सर्व कुटुंबीय संग्राम, संजीवनी, श्रद्धा आणि खासकरून माझे प्रकाशक अशोक मुळे, कौतुक मुळे, नम्रतावहिनी आणि सर्व डिंपल कुटुंबीय यांचा मी आभारी आहे.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mee Ashwatthama Chiranjiv By Ashok Samel”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart