Pakistanchya Nirmatyanche Nantar Kaay Zale

99.00

+ Free Shipping

तीन वर्षांपूर्वी, २०२२ साली आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला व शतकाकडे वाटचाल सुरु केली. त्यानिमित्ताने अनेक अभ्यासकांनी भारताच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांचा नव्याने अभ्यास सुरु केला. मी देखील त्या निमित्ताने भारतावरील इंग्रजांचे आक्रमण, राजवट आणि फाळणी ह्या विषयांचा अभ्यास सुरु केला. आजवर लक्षात न आलेले अनेक नवे मुद्दे त्या अभ्यासातून माझ्या समोर येत गेले. त्यावर मी स्वतंत्र लेखन करीत आहे. पण या ठिकाणी मी एक वेगळाच आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pakistanchya Nirmatyanche Nantar Kaay Zale”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart